आम्ही या प्रतिष्टान च्या माद्ध्यामातून क्रिकेट तुर्णामेंट, कृषी शिबीर, पर्यावरण संवर्धन विषयक कार्यक्रम व विविध महापुरुषाच्या जयंती, सहली, विविध बैठकांचे आयोजन, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबीर, विध्यार्थी - विद्यार्थिनी साठी शालेय पुस्तकांचे वाटप इत्यादी चे आयोजन करत असतो
About Organisation
एफ १५३५७ (बीड ) : आम्ही या प्रतिष्टान च्या माद्ध्यामातून क्रिकेट तुर्णामेंट, कृषी शिबीर, पर्यावरण संवर्धन विषयक कार्यक्रम व विविध महापुरुषाच्या जयंती, सहली, विविध बैठकांचे आयोजन, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबीर, विध्यार्थी – विद्यार्थिनी साठी शालेय पुस्तकांचे वाटप इत्यादी चे आयोजन करत असतो.
Our Objective
या प्रतिष्टान मार्फत आम्ही : विविध केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विविध योजना राबवणार आहोत, गायन वादन चे क्लास चालवणार, एड्स विषयी जन जाग्रती करणार, संगणक प्रशिक्षण शिबीर आयोजित करणार, मुले-मुली साठी वस्ती गृह चालू करणार, रात्रीच्या शाळा सुरु करणार, ग्रामीण भागात खेळाविषयी आवड
Our Mission
समाजातील गोर-गरीब – गरजू विद्यार्थ्यांना पेन-पुस्तक-वही चे वाटप करणार, मत्स्योद्योग विषयी विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार, ग्रामुद्योग उद्योग धंदे, प्रशिक्षण देणे प्रात्यक्षिके दाखवणे महिला उद्योग शिक्षण यशस्वी करणार, धर्मार्थ दवाखाना चालवणार, सैनिकी शाळा चालवणार, संकट काळी देशाला




